• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: महिलेनं दुकानदाराला घातला पावणे दोन लाखांचा गंडा
  • VIDEO: महिलेनं दुकानदाराला घातला पावणे दोन लाखांचा गंडा

    News18 Lokmat | Published On: Mar 14, 2019 09:08 AM IST | Updated On: Mar 14, 2019 09:27 AM IST

    सिंगरोली (मध्य प्रदेश), 14 मार्च : सिंगरोली येथील एका ऑनलाईन मनी ट्रान्सफर केंद्रातून एका महिलेने 1.75 लाख रुपये ट्रान्सफर केले. त्यानंतर दुकानदाराने पैशांची मागणी केली. मात्र संधी साधून तिने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात तेथे जमलेल्या लोकांनी तिला पकडलं आणि पोलिसांच्या हवाली केलं. दुकानदाराला पावणे दोन लाखांचा गंडा घालणाऱ्या 'त्या' महिलेचा लोकांनी व्हिडिओ तयार केला असून, त्या आधारे आता पोलीसांनी तिची चौकशी सुरू केली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी