S M L

छिंदवाड्यात एकतर्फी प्रेमातून तरूणाने स्वतःसह युवतीलाही पेटवलं !

मध्य प्रदेशातील छिंदवाडा इथे एका माथेफिरु तरुणाने एकतर्फी प्रेमातून आधी स्वत:ला पेटवलं आणि नंतर एका युवतीला ही पकडण्याचा प्रयत्न केला.

Chandrakant Funde | Updated On: Feb 10, 2018 03:34 PM IST

छिंदवाड्यात एकतर्फी प्रेमातून तरूणाने स्वतःसह युवतीलाही पेटवलं !

10 फेब्रुवारी, छिंदवाडा : मध्य प्रदेशातील छिंदवाडा इथे एका माथेफिरु तरुणाने एकतर्फी प्रेमातून आधी स्वत:ला पेटवलं आणि नंतर एका युवतीला ही पकडण्याचा प्रयत्न केला. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. या प्रकरणातील आरोपीने आधी आपल्या पेट्रोल टाकून जाळून घेतले आणि नंतर युवतीला कवटाळून तिलाही पेटवण्याचा प्रयत्न केला. पण उपस्थितांनी वेळीच हस्तक्षेप करून त्या मुलीला वाचवलं आणि या दोघांच्या अंगावर पाणी टाकलं त्यांच्या अंगावरची आग विझवली. या प्रकरणातील मुलगा हा गंभीर जखमी झाला असून त्याला हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 10, 2018 03:34 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close