• होम
  • व्हिडिओ
  • राष्ट्रीय महामार्ग क्र. 5वर दरड कोसळली, VIDEO व्हायरल
  • राष्ट्रीय महामार्ग क्र. 5वर दरड कोसळली, VIDEO व्हायरल

    News18 Lokmat | Published On: Jun 25, 2019 11:55 AM IST | Updated On: Jun 25, 2019 11:55 AM IST

    श्रीनगर, 25 जून: हिमाचल प्रदेशात दरड कोसळतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 5 वर काहीकाळ दरड कोसळल्यानं वाहतूक विस्कळीत झाली होती. किन्नोरला कशांग नाला इथे ही दरड कोसळल्याचं म्हटलं जातंय हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी