• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: 'चांगली आई होऊ शकत नाही म्हणून मुलीला मारून टाकलं' सुन्न करणारी आईची प्रतिक्रिया
  • VIDEO: 'चांगली आई होऊ शकत नाही म्हणून मुलीला मारून टाकलं' सुन्न करणारी आईची प्रतिक्रिया

    News18 Lokmat | Published On: Dec 25, 2018 02:49 PM IST | Updated On: Dec 25, 2018 05:16 PM IST

    लखनऊ, 25 डिसेंबर : 'मी चांगली आई होऊ शकले नाही म्हणून 9 महिने गर्भात वाढवलेल्या आपल्या 4 महिन्याच्या मुलीची नाक दाबून आईनेच हत्या केली आहे. तुम्हाला यावर विश्वास बसणार नाही पण अशी कबुली खुद्द आईनेच दिली आहे. मुलीचा जीव घेणारी ही महिला मानसिक तणावाखाली असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. नोकरीनिमित्त या महिलेचा पती गुजरातमध्ये राहतो. त्यामुळे घरात दोघी एकट्याच असताना हे निर्घृण कृत्य आईने केलं. लखनऊच्या इंदिरानगरमधील रविंद्र विहार कॉलनीमधील ही घटना आहे. तर महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी