उत्तर प्रदेशातील या जागांवर काँटे की टक्कर!

उत्तर प्रदेशातील काही लढती या लक्षवेधी अशाच असणार आहेत. 2014मध्ये जिंकलेल्या या जागांवर भाजप पुन्हा विजय मिळवणार का? हे पाहावं लागणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 22, 2019 12:59 PM IST

उत्तर प्रदेशातील या जागांवर काँटे की टक्कर!

गुरूवारी भाजपनं 184 उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये 28 उमेदवार हे उत्तर प्रदेशातील आहेत. काही ठिकाणी भाजप आणि काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर होणार आहे.

अमेठीमध्ये राहुल गांधी आणि स्मृती इराणी यांच्यात महामुकाबला होणार आहे. 2014मध्ये देखील स्मृती इराणी यांनी राहुल गांधींना आव्हान दिलं होतं. पण, त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. 2014मध्ये राहुल गांधींना 408,651 मतं मिळाली होती. तर, स्मृती इराणींना 1,07,000 मतं मिळाली होती. 2009चा विचार करता काँग्रेस - भाजपमध्ये हेच अंतर 3,50,000 पेक्षा जास्त होतं.

Loading...
मुझफ्फरनगरमध्ये देखील काँटे की टक्कर होणार आहे. भाजपनं संजीव बालियान यांना उमेदवारी दिली आहे. त्यांना राष्ट्रीय लोक दलाचे अध्यक्ष अजित सिंह यांचं आव्हान असणार आहे. 2014मध्ये संजीव बालियान 4 लाखांच्या मताधिक्यानी विजयी झाले होते.

बागपतमधून देखील भाजपच्या वतीनं सत्यपाल सिंह मैदानात आहेत. त्यांना अजित चौधरी यांचं आव्हान आहे. 2014मध्ये सत्यपाल सिंह यांनी अजित चौधरी यांचा पराभव केला होता.

बसपामधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या संघमित्रा मौर्य यांना बदायूंमधून तिकीट देण्यात आलं आहे. त्यांना सपाच्या धर्मेंद्र यादव यांचं आव्हान आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 22, 2019 12:56 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...