Photos : बुरहान वाणीनंतर पुन्हा एकदा दहशतवाद्याच्या अंत्यसंस्काराला काश्मीरमध्ये जमली प्रचंड गर्दी

काश्मीर सीमेजवळ झालेल्या चकमकीत भारतीय सुरक्षा दलानं ६ संशयित घुसखोरांचा खात्मा केला. त्यातील एक शाहीद अहमदच्या अंत्यसंस्कारासाठी काश्मीरमध्ये प्रचंड गर्दी झाली होती. काश्मिरी पत्रकार शुजात बुखारी यांच्या हत्येच्या कटात शाहीदसह हे अतिरेकी सामील असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.​

News18 Lokmat | Updated On: Nov 23, 2018 08:36 PM IST

Photos : बुरहान वाणीनंतर पुन्हा एकदा दहशतवाद्याच्या अंत्यसंस्काराला काश्मीरमध्ये जमली प्रचंड गर्दी

काश्मीरमध्ये ही एवढी प्रचंड गर्दी जमली होती एका दहशतवाद्याच्या अंत्यसंस्कारासाठी.

काश्मीर सीमेजवळ झालेल्या चकमकीत भारतीय सुरक्षा दलानं ६ संशयित घुसखोरांचा खात्मा केला.

दक्षिण काश्मीरमध्ये झालेल्या या चकमकीत काश्मिरी बंडखोर शाहीद अहमद या बंडखोर नेत्यासह ६ जण मारले गेले.

Loading...

श्रीनगरच्या दक्षिणेला असलेल्या करवानी गावात शाहीद अहमदवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

शुक्रवारी २३ नोव्हेंबरला शाहीदची अंत्ययात्रा काश्मीरमध्ये निघाली. त्यात हजारो काश्मिरी नागरिक सामील झाले होते.

काश्मिरी पत्रकार शुजात बुखारी यांच्या हत्येच्या कटात शाहीदसह हे अतिरेकी सामील असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.

६ अतिरेक्यांना कंठस्नान घातल्यामुळे लष्कर ए तोयबा आणि हिज्बुल मुजाहिदीन या दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या संघटनांना यामुळे हादरा बसल्याचं बोललं जातंय.

असं असलं तरी काश्मिरात या बंडखोरांना किती जबरदस्त पाठिंबा मिळतोय हे या फोटोंवरून कळतं.

 बुरहान वानीच्या मृत्यूनंतरही अंत्यसंस्काराला अशीच गर्दी उसळली होती. त्यानंतर काश्मीर खोऱ्यात अशांतता वाढली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 23, 2018 08:29 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...