'या' दहा देशांमध्ये मिळते स्वस्त पेट्रोल, भारतापेक्षा 68 रुपयांनी आहे किंमत कमी

आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या असल्यातरी त्याचा भारतावर काही परिणाम झालेला नाही.

News18 Lokmat | Updated On: Sep 4, 2019 09:52 PM IST

'या' दहा देशांमध्ये मिळते स्वस्त पेट्रोल, भारतापेक्षा 68 रुपयांनी आहे किंमत कमी

आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या असल्यातरी त्याचा भारतावर काही परिणाम झालेला नाही. यात डॉलरमागे पडलेली रुपयाची किंमत हे कारण असू शकते. मात्र आजही आंतरराष्ट्रीय स्थरावर असे देश आहेत, ज्यामध्ये पेट्रोलचे दर खुप कमी आहेत.

जगात सर्वात स्वस्त किमतीत तेल विकणाऱ्या टॉप-10 देशांमध्ये शेवटच्या क्रमांकावर आहे अझरबैजान. या देशात पेट्रोलची किंमत 33.87 रुपये प्रति लीटर आहे.

या यादीत नवव्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेतील अंगोला या देशाचा क्रमांका लागतो. या देशात पेट्रोलची किंत 31.90 रुपये प्रति लीटर आहे. या देशात भारताच्या तुलनेत तब्बल 42.96 रुपये स्वस्त पेट्रोल आहे.

आठव्या क्रमांकावर तुर्कमेनीस्तान या देशाचा क्रमांक लागतो. या देशात पेट्रोलच्या किमती 30.87 रुपये प्रति लीटर आहे.

स्वस्त पेट्रोल विकणाऱ्या देशांच्या यादीत सातव्या क्रमांकावर आहे नायझेरिया. या देशात प्रति लीटर पेट्रोलची किंमत 28.85 रुपये आहे.

Loading...

जगात इरान हा देश सर्वात स्वस्त पेट्रोल विकण्यात सहाव्या क्रमांकावर आहे. सध्याच्या घडीला इरानमध्ये 25.99 रुपये प्रति लीटर किंमतीत पेट्रोल विकले जाते.

स्वस्त पेट्रोल विकणाऱ्या देशांच्या यादीत अल्जीरिया पाचव्या स्थानावर आहे. या देशात एक लीटर पेट्रोलची किंमत 25.12 रुपये आहे.

तेलाचा देश या नावाने प्रसिध्द असलेला कुवैत हा देश यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. येथे एक लीटर पेट्रोल 24.91 रुपयांना मिळते. ही किंमत भारताच्या तुलनेत 49.95 रुपये जास्त आहे.

तिसऱ्या क्रमांकावर सुडान या देशाचा क्रमांक लागतो. सुडानमध्ये एक लीटर पेट्रोलची किंमत फक्त 9.87 रुपये आहे.

सर्वात स्वस्त पेट्रोल असलेल्या देशांच्या किंमतीत क्यूबा देश दुसऱ्या क्रमांकावर आहे. क्युबामध्ये सध्या पेट्रोलचे दर 6.50 रुपये आहे.

या यादीत सर्वात पहिल्या क्रमांकावर आहे व्हेनेजुएला. या देशात तुम्ही विचारही करू शकत नाही, एवढी कमी किंमत आहे. या देशात पेट्रोलची किंमत प्रती लिटर चक्क 4 पैसे आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 4, 2019 09:52 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...