• होम
  • व्हिडिओ
  • एकट्या महिलेनेच चोराला दाखवला इंगा, धुलाईचा VIDEO व्हायरल
  • एकट्या महिलेनेच चोराला दाखवला इंगा, धुलाईचा VIDEO व्हायरल

    News18 Lokmat | Published On: May 17, 2019 06:28 PM IST | Updated On: May 19, 2019 10:46 AM IST

    उत्तर प्रदेश, 17 मे : महिलेने चोराला बेदम मारल्याचा एक लाईव्ह व्हिडिओ समोर आला आहे. रिक्षामधून बॅटरी चोरून नेणाऱ्या चोराला महिलेने पाहिलं आणि तिने आरडाओरड केली. त्यावेळी चोराला पकडण्यासाठी ती एकटीच चोराला भिडली आणि त्याला बेदम मारहाण केली. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी