• संगीत कार्यक्रमात पैशांचा पाऊस, VIDEO व्हायरल

    News18 Lokmat | Published On: Jun 23, 2019 09:39 AM IST | Updated On: Jun 23, 2019 09:39 AM IST

    सूरत, 23 जून: लोककलाकार राज गढवी यांच्या संगीत कार्यक्रमात श्रोत्यांनी तुफान पैसे उडवल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. गो शाळेसाठी निधी कमी पडत असल्यानं गायक राज गढवी यांनी कार्यक्रम केला. यामधून मिळणारे पैसे गो शाळेसाठी देण्यात येणार आहेत असा दावा केला जातो.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading