• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: संसदेत विरोधकांचा गदारोळ; तिहेरी तलाकवरुन असदुद्दीन ओवेसी आक्रमक
  • VIDEO: संसदेत विरोधकांचा गदारोळ; तिहेरी तलाकवरुन असदुद्दीन ओवेसी आक्रमक

    News18 Lokmat | Published On: Jun 21, 2019 01:23 PM IST | Updated On: Jun 21, 2019 01:23 PM IST

    नवी दिल्ली, 21 जून: तिहेरी तलाक विरोधात लोकसभेत गदारोळ झाला. तिसऱ्यांदा मांडण्यात आलेल्या तिहेरी तलाक विधेयकाला विरोधकांनी जोरदार विरोध केला. असदुद्दीन ओवेसी, शशी थरुर यांच्यासह अनेक नेत्यांनी कडाडून विरोध करण्यात आला. रविशंकर प्रसाद यांनी गोंधळात विधेयक माडलं. विधेयकाला विरोध करताना ओवेसी काय म्हणाले पाहा.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी