• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: आधी शिवरायांची वेशभूषा, आता पोलिसांचा गणवेश; राष्ट्रवादीचा आमदार वादात
  • VIDEO: आधी शिवरायांची वेशभूषा, आता पोलिसांचा गणवेश; राष्ट्रवादीचा आमदार वादात

    News18 Lokmat | Published On: Jun 26, 2019 02:18 PM IST | Updated On: Jun 26, 2019 02:18 PM IST

    नवी दिल्ली, 26 जून: राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश गजभिये चक्क पोलिसांच्या वेशभूषेत विधानभवनाच्या आवारात आले. अधिवेशन कालावधीत पोलिसांच्या वेशभूषेत येण्याची परवानगी नसतानाही गजभिये आले होते. तरीही आमदार असं करत असल्यानं वाद होण्याची चिन्हं आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close