• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: मॉब लिंचिंगवर पहिल्यांदाच बोलले PM मोदी, संसदेत म्हणाले...
  • VIDEO: मॉब लिंचिंगवर पहिल्यांदाच बोलले PM मोदी, संसदेत म्हणाले...

    News18 Lokmat | Published On: Jun 26, 2019 04:03 PM IST | Updated On: Jun 26, 2019 04:03 PM IST

    नवी दिल्ली, 26 जून: झारखंडमध्ये झालेल्या मॉब लिंचिंग प्रकरणी राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खेद व्यक्त केला आहे. राजकारण करून परिस्थिती बदलणार नाही. त्यामुळे अपराध्यांना संविधान आणि न्यायदेवता योग्य ती शिक्षा देईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यसभेत विश्वास व्यक्त केला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close