Home /News /national /

VIDEO: लोकसभेत अमित शहांनी केलं काश्मीरच्या निवडणुकांवर भाष्य

नवी दिल्ली, 28 जून: गृहमंत्री अमित शहा यांनी आज पहिल्यांदा लोकसभेत भाषण केलं. यावेळी त्यांनी जम्मू-काश्मीर आरक्षण विधेयक, राष्ट्रपती शासन लागू करण्याचा अवधी वाढवण्यात आला असल्याची माहिती दिली आहे.

    First published:

    Tags: Amit Shah, Home ministry, Jammu, Jammu and kashmir, Jammu kashmir, Lok sabha

    पुढील बातम्या