नीमच, 2 जुलै: मध्य प्रदेशातील नीमच जिल्ह्यात तुफान पाऊस झाला. मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर मोठ्याप्रमाणात पाणी आल्यानं संपूर्ण वाहतुकीवर मोठा परिणाम झाला होता. तुंबलेल्या पाण्यातून दोन जण बाईक घेऊन जात असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये गुडघ्यापेक्षा जास्त असलेल्या पाण्यातून बाईक घेऊन जाताना दुर्घटना घडली आणि नशिब बलवत्तर म्हणून दोघंही बुडता बुडता वाचले. अशा दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाकडून वारंवार आवाहन केलं जात आहे.

Published by:Kranti Kanetkar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.