S M L

मोहम्मद शमीच्या गाडीला अपघात, डेहराडूनमध्ये उपचार सुरू

डेहराडूनहून दिल्लीला येत असताना रस्त्यावर शमीच्या कारला हा अपघात झाला. त्यात त्याच्या डोक्याला दुखापत झालीय.

Sonali Deshpande | Updated On: Mar 25, 2018 12:28 PM IST

मोहम्मद शमीच्या गाडीला अपघात, डेहराडूनमध्ये उपचार सुरू

25 मार्च : सध्या चर्चेत असलेला क्रिकेटर मोहम्मद शमीच्या गाडीला अपघात झालाय. डेहराडूनहून दिल्लीला येत असताना रस्त्यावर ट्रकनं धडक दिल्यानं शमीच्या कारला हा अपघात झाला. त्यात त्याच्या डोक्याला दुखापत झालीय. टाकेही पडलेत. सध्या शमी डेहराडूनच्या रुग्णालयात उपचार घेतोय.

India's Mohammed Shami prepares to bowl against Australia during their One Day International cricket match in Melbourne, Sunday, Jan. 18, 2015. (AP Photo/Andy Brownbill)

शमीच्या बायकोनं हसीननं केलेल्या अनेक आरोपांमुळे काही दिवस शमी चर्चेत आहे. बीसीसीआयनंही शमीचं काँट्रॅक्ट रद्द केलं होतं.

( सविस्तर बातमी लवकरच )

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 25, 2018 10:54 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close