• होम
  • व्हिडिओ
  • Special Report : मुंबईतल्या मोहम्मद अली जिनांच्या घराचं आता काय होणार?
  • Special Report : मुंबईतल्या मोहम्मद अली जिनांच्या घराचं आता काय होणार?

    News18 Lokmat | Published On: Dec 20, 2018 04:34 PM IST | Updated On: Dec 20, 2018 04:37 PM IST

    मुंबई : पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिनांचं मुंबईतलं निवासस्थान परराष्ट्र मंत्रालयाच्या ताब्यात जाणार आहे. त्याची लवकरच डागडुजी करण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी मंडळांसोबतच्या बैठकांसाठी ही वास्तू वापरण्यात येईल. परराष्ट्र मंत्री श्रीमती सुषमा स्वराज ह्यांनी ही माहिती दिलीय. मुंबईतल्या मलबार हिल इथं असलेल्या जीनांच्या निवासस्थानाचा इतिहास सांगणारा स्पेशल रिपोर्ट

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading