• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: कालभैरवाच्या दर्शनानंतर वाराणसीमधून मोदींचा उमेदवारी अर्ज दाखल
  • VIDEO: कालभैरवाच्या दर्शनानंतर वाराणसीमधून मोदींचा उमेदवारी अर्ज दाखल

    News18 Lokmat | Published On: Apr 26, 2019 11:57 AM IST | Updated On: Apr 26, 2019 11:58 AM IST

    वाराणसी, 26 एप्रिल: भाजपचे उमेदवार नरेंद्र मोदींनी वाराणसी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मोदींनी प्रचारसभा घेऊन कार्यकर्त्यांना संबोधन केलं आहे. त्यानंतर कालभैरवाचे आशीर्वाद घेऊन उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. वाराणसीतून काँग्रेसकडून अजय राय विरुद्ध नरेंद्र मोदी अशी लढत असणार आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी