मराठी बातम्या /बातम्या /देश /

पंतप्रधान सांगतायत त्रिकोनासन कसं करायचं, व्हिडिओ व्हायरल

पंतप्रधान सांगतायत त्रिकोनासन कसं करायचं, व्हिडिओ व्हायरल

व्हिडिओ 3 डी आहे. त्यात मोदी टी शर्ट आणि पँटमध्ये आहेत.

व्हिडिओ 3 डी आहे. त्यात मोदी टी शर्ट आणि पँटमध्ये आहेत.

व्हिडिओ 3 डी आहे. त्यात मोदी टी शर्ट आणि पँटमध्ये आहेत.

25 मार्च : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दिवसाची सुरुवात होते ती योगानं. पहाटे योग केल्यानं दिवसभर त्यांना एनर्जी मिळते. हीच गोष्ट त्यांनी आज झालेल्या मन की बात कार्यक्रमात शेअर केलीय. ते म्हणाले, योग ही देशभरातली एक चळवळ बनलीय. लोकांनी मला योग गुरू केलंय. मोदींचा एक योग करतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय. त्यात ते त्रिकोनासन कसं करायचं हे समजावून सांगतायत. व्हिडिओ 3 डी आहे. त्यात मोदी टी शर्ट आणि पँटमध्ये आहेत. पहा हा व्हिडिओ-
First published:

Tags: Narendra modi, Video, Yoga, अॅनिमेटेड, नरेंद्र मोदी, योग, व्हिडिओ

पुढील बातम्या