Home /News /national /

VIDEO: गावच्या 'गल्ली बॉय'चा नमो रॅप, फिरसे मोदी आएगा...

मुंबई, 3 मे: लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाचे 4 टप्पे नुकतेच पूर्ण झाले आहेत. अजून 3 टप्प्यातील मतदान मात्र बाकी आहे. सध्या सोशल मीडियावर एका लहान मुलाचा व्हिडिओ तुफान व्हायरल होतो आहे. या चिमुरड्यानं तर चक्क गल्ली बॉय सिनेमातील अपना टाईम आएगा गाण्याचा आधार घेऊन मोदी फिरसे आएगा असं एक गाणंच तयार केलं आहे. चिमुरड्याच्या या गाण्याला नेटकऱ्यांनी तुफान प्रतिसाद दिला आहे.

पुढे वाचा ...

    First published:

    Tags: BJP, Congress, Election 2019, Lok sabha election 2019, Narendra modi

    पुढील बातम्या