• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: शपथविधीआधी मोदींकडून अटलजींना आदरांजली, महात्मा गांधींच्या स्मृतीस्थळाला अभिवादन
  • VIDEO: शपथविधीआधी मोदींकडून अटलजींना आदरांजली, महात्मा गांधींच्या स्मृतीस्थळाला अभिवादन

    News18 Lokmat | Published On: May 30, 2019 08:37 AM IST | Updated On: May 30, 2019 08:37 AM IST

    नवी दिल्ली, 30 मे: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा गुरुवारी संध्याकाळी शपथविधी सोहळा होणार असून त्याआधी त्यांनी वॉर मेमोरिअल इथे जाऊन शहिदांना आदरांजली वाहिली आहे. तर सकाळी राजघाटावर नमन केल्यानंतर अटल बिहारी वाजपेयींना अभिवादन केलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close