ही टीव्ही अ‍ॅक्टर आहे राहुल गांधी यांच्या प्रेमात; फोटो शेअर करत म्हणाली...

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर प्रेम असल्याचं एका टीव्ही अ‍ॅक्टरनं म्हटलं आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियात याची जोरात चर्चा सुरू आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 14, 2019 05:27 PM IST

ही टीव्ही अ‍ॅक्टर आहे राहुल गांधी यांच्या प्रेमात; फोटो शेअर करत म्हणाली...

लोकसभा निवडणुकीमध्ये प्रचार जोरात सुरू आहे. दरम्यान, एका टीव्ही अभिनेत्रीनं राहुल गांधी यांच्यावर प्रेम असल्याचं म्हटलं आहे. शिवाय. तिनं राहुल गांधींसाठी उपवास देखील ठेवला होता.

माहिका शर्मा असं या मॉडेलचा नाव आहे. माहिका कोणत्याना कोणत्या कारणास्तव सतत चर्चेत असते. काँग्रेसच्या विजयासाठी मी नवरात्रीचा उपवास केला आहे असं माहिकानं सांगितलं. यावरच न थांबता तिनं राहुल गांधींवर प्रेम असल्याची देखील कबुली दिली. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते देखील आवाक झाले आहेत.

राहुल गांधी लोकसभा निवडणुकीत विजयी व्हावेत यासाठी मी नवरात्रीचा उपवास करत असल्यानं माहिकानं आपल्या इन्टाग्राम अकाऊंटवर म्हटलं आहे. राहुल गांधी यांच्या बोलण्यामुळे सर्व सर्व लोक हसतात. सर्वांच्या चेहऱ्यावर हसू आणणं हे एका राजाचं कर्तव्य असल्यानं माहिकानं म्हटलं आहे. पण, तिच्या या वाक्यामुळं काँग्रेस कार्यकर्ते मात्र चांगलेच गोधळले आहेत.

Loading...

माहिकाच्या पोस्टनंतर आता त्याला प्रतिक्रिया देखील मोठ्या प्रमाणावर येऊ लागल्या आहेत. विंग कमांडर अभिनंदन यांना पाकिस्तानातून परत आणण्यापूर्वी माहिकानं बिकीनीमधील फोटो शेअर केला होता.

मर्दानी या चित्रपटात माहिकानं काम केलं आहे. शिवाय, काही कॉमेडी शोमध्ये देखील तिनं काम केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 14, 2019 05:18 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...