मुंबईच्या या मॉडेलनं केला 'कोल्ड ब्लडेड मर्डर'; प्रियकराच्या पत्नीच्या खूनप्रकरणी अटक

मुंबईच्या या मॉडेलचं नाव आणि फोटो सध्या दिल्लीत बरेच गाजत आहेत. तिनं काही हिंदी चित्रपटांमध्ये आयटेम साँग्जही केली आहे. हिच्या चेहऱ्याकडे बघून खरं वाटणार नाही, पण ती एका मर्डर केसमधली आरोपी आहे. कोल्ड ब्लडेड मर्डरचा तिच्यावर आरोप आहे.

News18 Lokmat | Updated On: Nov 2, 2018 03:25 PM IST

मुंबईच्या या मॉडेलनं केला 'कोल्ड ब्लडेड मर्डर';  प्रियकराच्या पत्नीच्या खूनप्रकरणी अटक

मुंबईच्या या मॉडेलचं नाव आणि फोटो सध्या दिल्लीत बरेच गाजत आहेत. एंजल गुप्ता असं या मॉडेलचं नाव. तिनं काही हिंदी चित्रपटांमध्ये आयटेम साँग्जही केली आहे. (फोटो - anglegupta.com)

हिच्या चेहऱ्याकडे बघून खरं वाटणार नाही, पण ती एका मर्डर केसमधली आरोपी आहे. कोल्ड ब्लडेड मर्डरचा तिच्यावर आरोप आहे.

दिल्ली पोलीस या मॉडेलच्या मागावर होते, कारण तिच्यावर दिल्लीतल्या एका शिक्षिकेचा खून केल्याचा आरोप आहे.

Loading...

एंजल गुप्ता ही २६ वर्षांची मॉडेल दिल्लीच्या आर के पुरम भागात राहायची आणि मुंबईला मॉडेलिंग असाईनमेंट असतील तेव्हा यायची.

या एंजल गुप्ताचं दिल्लीतला ३८ वर्षांचा प्रॉपर्टी डीलर मनजित याच्याबरोबर अफेअर होतं.

मनजित आणि एंजलचं पाच वर्षांपासून प्रेमप्रकरण सुरू होतं आणि याचा सुगावा मनजितच्या पत्नीला लागला. मनजितची पत्नी शिक्षिका होती आणि ती आपल्या पतीच्या प्रेमिकेच्या मागावर होती.

मनजित आणि एंजलच्या प्रेम प्रकरणाची माहिती एंजलचे मानलेले वडील राजीव (वय ४०) यांनासुद्धा होती.

मनजितनं त्याची पत्नी सुनिताबरोबर घटस्फोट घ्यावा यासाठी एंजल दबाव आणत होती आणि सुनिता घटस्फोटाला तयार नव्हती.

शेवटी मनजित आणि एंजलनं मिळून सुनिताचा काटा काढायचा ठरवला आणि रीतसर काँट्रॅक्ट किलरशी संपर्क साधला. एंजलनं सुनिताला मारण्याची सुपारी दिली. मनजित आणि एंजलनं मिळून १० लाख रुपये त्या काँट्रॅक्ट किलरला दिले.

शिक्षिकेचा खून करून काँट्रॅक्ट किलर पसार झाले आहेत. पोलीस त्यांचा तपास करत आहेत. मनजित आणि एंजलच्या अफेअरची कुणकुण पोलिसांना लागल्यामुळे त्यांना ही मर्डर केस सोडवण्यास मदत झाली. दिल्ली पोलिसांनी मनजीत, एंजल आणि राजीव यांना सुनीताच्या खुनाच्या आरोपाखाली अटक केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 2, 2018 03:22 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...