• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: प्रेमी युगुलाला अमानुष मारहाण; गावकऱ्यांनी काढली धिंड
  • SPECIAL REPORT: प्रेमी युगुलाला अमानुष मारहाण; गावकऱ्यांनी काढली धिंड

    News18 Lokmat | Published On: Aug 23, 2019 09:04 AM IST | Updated On: Aug 23, 2019 09:04 AM IST

    कर्नाल, 23 ऑगस्ट: विवाहितेचं एका तरुणासोबत प्रेमप्रकरण असल्याच्या रागातून दोघांचीही गावात धिंड काढण्यात आली. हरियाणातील कर्नाल भागात हा धक्कादायक प्रकार घडला. दोघांच्या तोंडाला काळं फासून त्यांच्या गळ्यात चप्पल आणि बुटांची माळ घालण्यात आली. गावातल्या नागरिकांनीच त्यांना ही शिक्षा दिली. दरम्यान या प्रकरणी पोलिसांकडून सध्या कारवाई सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी