• होम
  • व्हिडिओ
  • पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण तुम्ही पाहिलं नाही का? येथे पाहा UNCUT
  • पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण तुम्ही पाहिलं नाही का? येथे पाहा UNCUT

    News18 Lokmat | Published On: Mar 27, 2019 01:01 PM IST | Updated On: Mar 27, 2019 01:13 PM IST

    नवी दिल्ली, 27 मार्च : भारतानं अंतराळ क्षेत्रात एक नवा अध्याय रचला आहे. भारताच्या अंतराळ शात्रज्ञांनी फक्त ३ मिनिटात ३०० कि.मी. दूर असेल्या एलईओ अर्थात लो ऑर्बिट सॅटेलाईटला लक्ष केल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. 'मिशन शक्ती'च्या माध्यमातून भारतानं स्वतः विकसित केलेल्या ए-सॅट मिसाईलद्वारे हे लक्ष साधण्यात आलं. अशा प्रकारची कारवाई करणाऱ्या देशांमध्ये अमेरीक, चीन आणि रूस नंतर आता चवथ्या क्रमांकावर भारताची नोदं झाली आहे. आजची ही कारवाई शस्त्रसंधीचं उल्लंघन नसल्याचं मोदी म्हणाले. भारतात शांतता आणि सुरक्षा ही अत्यंत मजबूत असल्याचं हे एक उत्तम उदाहरण असल्याचं सांगत मोदींनी अंतराळ शास्त्रज्ञांचं अभिनंदन केलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी