• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: सुरक्षित आणि समृद्ध भारताच्या दृष्टीनं उचललेलं हे पाऊल - गडकरी
  • VIDEO: सुरक्षित आणि समृद्ध भारताच्या दृष्टीनं उचललेलं हे पाऊल - गडकरी

    News18 Lokmat | Published On: Mar 27, 2019 01:15 PM IST | Updated On: Mar 27, 2019 02:14 PM IST

    नवी दिल्ली, 27 मार्च : भारताच्या अंतराळ शात्रज्ञांनी 'मिशन शक्ती' अंतर्गत ३ मिनिटात ३०० कि.मी. दूर असेल्या 'एलईओ' सॅटेलाईटला लक्ष केलं. अंतराळात सॅटेलाईट पाडण्याची क्षमता युद्धाच्या वेळी अत्यंत महत्त्वाची असल्यामुळे, भारत विश्वगुरू बनण्याच्या तयारीत असल्याचं गडकरी म्हणाले. तसंच अंतराळात केलेली ही कारवाई म्हणजे सुरक्षित आणि समृद्ध भारताच्या दृष्टीनं उचललेलं हे पाऊल असल्याचं ते म्हणाले. यावेळी त्यांनी ही कारवाई करणाऱ्या भारतीय वैज्ञानिकांचं अभिनंदन केलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading