• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: 'मोदींच्या ट्विटनंतर लोकांनी बँकासमोर रांगा लावल्या'
  • VIDEO: 'मोदींच्या ट्विटनंतर लोकांनी बँकासमोर रांगा लावल्या'

    News18 Lokmat | Published On: Mar 27, 2019 02:24 PM IST | Updated On: Mar 27, 2019 02:24 PM IST

    27 मार्च : मोदींच्या भाषणानंतर देशाने मोठा सुटकेचा श्वास घेतला आहे. महत्त्वाची घोषणा करणार असं मोदींनी ट्विट करताच जनतेनं दोन हजाराच्या नोटा तर मोदी बंद करणार नाहीत ना? या भीतीने बँकांसमोर रांगा लावल्या,'' असं 'आप'चे नेते संजय सिंग म्हणाले. 'मिशन शक्ती'बाबत त्यांनी न्यूज18 लोकमतला प्रतिक्रिया दिली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी