• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : 'मिशन शक्ती'चं यश सांगायची ही वेळ योग्य की अयोग्य?
  • VIDEO : 'मिशन शक्ती'चं यश सांगायची ही वेळ योग्य की अयोग्य?

    News18 Lokmat | Published On: Mar 27, 2019 10:25 PM IST | Updated On: Mar 27, 2019 10:32 PM IST

    नवी दिल्ली, 27 मार्च : भारतानं अंतराळात क्षेपणास्त्राद्वारे उपग्रह पाडल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली आणि त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटायला लागल्या. राजकीय फायद्यासाठी आत्ता घोषणा केली का अशी शंका व्यक्त केली जाऊ लागली. डीआरडीओनं इस्त्रोच्या संयुक्त विद्यमानं उपग्रहवेधी क्षेपणास्त्राची प्रणाली विकसित करण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र मोदींनी ज्या लगबगीनं ही माहिती दिली त्यावरून विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. मिशन शक्तीवर कोण काय म्हणालं आणि निवडणुकीच्या धामधुमीत डीआरडीओचं यशस्वी मिशन नाहक राजकीय वादात अडकलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading