S M L
  • ओवेसींचं राहुल गांधींना ओपन चॅलेंज, पाहा VIDEO

    Published On: Dec 1, 2018 12:42 PM IST | Updated On: Dec 1, 2018 02:33 PM IST

    हैद्राबाद, 1 डिसेंबर : एमआयएमचे अध्यक्ष आणि हैद्राबाद लोकसभा मतदारसंघाचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना ओपन चॅलेंज दिलं आहे. 'राहुल गांधी यांना हैद्राबाद शहर एवढंच आवडत असेल, तर त्यांनी इथं येऊन आमच्याशी दोन हात करावेत,' असं थेट आव्हान ओवीसी यांनी दिलं आहे. राहुल गांधींच्या तेलंगणा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ओवीसी यांनी हे आव्हान दिलं. आता यावर काँग्रेस का प्रतिक्रिया देते, हे पाहावं लागेल.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close