बाईकमध्ये लावा हे सीमकार्ड, चोराने हात लावताच मोबाईलवर मिळेल अलर्ट

तुमच्या बाईकसोबत जर कुणी छेडछाड केली अथवा चोरी करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला मोबाईलवर लगेच अलर्ट मिळेल.

News18 Lokmat | Updated On: Jan 17, 2019 09:22 PM IST

बाईकमध्ये लावा हे सीमकार्ड, चोराने हात लावताच मोबाईलवर मिळेल अलर्ट

तुमची आवडती कार, दुचाकी चोरीला जावू नये अशी चिंता नेहमी लागून असते. पंरतु, आता चिंता करण्याचे कारण नाही. कारण, मोबाईल सीमच्या मदतीने तुम्ही चोरी गेलेली गाडी शोधून काढू शकता.

तुमची आवडती कार, दुचाकी चोरीला जावू नये अशी चिंता नेहमी लागून असते. पंरतु, आता चिंता करण्याचे कारण नाही. कारण, मोबाईल सीमच्या मदतीने तुम्ही चोरी गेलेली गाडी शोधून काढू शकता.

 इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस तयार करणारी iMars कंपनीने एक मायक्रो GPS ट्रॅकर लाँच केले आहे. हे ट्रॅकर तुम्ही बाईकमध्ये लावू शकतात. हे ट्रॅकर तुम्ही दुचाकी अथवा कारमध्ये लपवल्यानंतर मोबाईलमध्ये एक अॅप इन्सटॉल करावे लागते. तुमच्या गाडी जर कुणी चोरली तर तुम्हाला मोबाईलवर याबद्दल अलर्ट मिळेल.

इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस तयार करणारी iMars कंपनीने एक मायक्रो GPS ट्रॅकर लाँच केले आहे. हे ट्रॅकर तुम्ही बाईकमध्ये लावू शकतात. हे ट्रॅकर तुम्ही दुचाकी अथवा कारमध्ये लपवल्यानंतर मोबाईलमध्ये एक अॅप इन्सटॉल करावे लागते. तुमची गाडी जर कुणी चोरली तर तुम्हाला मोबाईलवर याबद्दल अलर्ट मिळेल.

या डिव्हाईसमध्ये एक मायक्रो सीम वापण्यात आले होते. यात 3 वायर दिले आहे. दोन बॅटरी आणि एक इग्निशियन लावली जाते. यात एक ब्लॅक वायर हा बॅटरीच्या निगेटिव्ह आणि रेड वायर हा बॅटरीच्या पाॅजिटिव्ह पॉइंटला जोडला जातो. तर आॅरेंज रंगाचा वायर हा इग्निशियनच्या निगेटिव्ह पॉइंटला कनेक्ट केला जातो.

या डिव्हाईसमध्ये एक मायक्रो सीम वापण्यात आले आहे. यात 3 वायर दिले आहे. दोन बॅटरी आणि एक इग्निशियन लावली जाते. यात एक ब्लॅक वायर हा बॅटरीच्या निगेटिव्ह आणि रेड वायर हा बॅटरीच्या पाॅजिटिव्ह पॉइंटला जोडला जातो. तर आॅरेंज रंगाचा वायर हा इग्निशियनच्या निगेटिव्ह पॉइंटला कनेक्ट केला जातो.

Loading...

 गाडीत डिव्हाईस फिट केल्यानंतर त्यात एक सीम जोडले जाते. त्यानंतर डिव्हाईस सुरू होते. तसंच हे डिव्हाईस मॅन्युअली करण्यासाठी QR कोड स्कॅन करावे लागेल त्यानंतर LKGPS अॅपची लिंक ओपन होईल. लिंक ओपन झाल्यानंतर अॅप इन्स्टॉल करावे लागेल. अॅप इन्सटॉल झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या गाडीचे लोकेशन दिसायला लागले. या अॅपमध्ये तुम्ही गाडी किती किलोमिटर धावली याचीही माहिती मिळेल. तसंच तुमच्या दुचाकीसोबत कुणी छेडछाड केली तर तुम्हाला अलर्ट मिळेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 17, 2019 09:13 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...