Home /News /national /

भाजप नगरसेवकाने पोलिसाला जबरदस्त धुतलं, VIDEO व्हायरल

भाजप नगरसेवकाने पोलिसाला जबरदस्त धुतलं, VIDEO व्हायरल

भाजप नगरसवेकाने पोलीस कर्मचाऱ्याला मारण्याआधी पोलीस कर्मचाऱ्यानेदेखील नगरसेवकाला मारहाण केली असल्याचं या व्हिडिओतून स्पष्ट झालं आहे.

भाजप नगरसवेकाने पोलीस कर्मचाऱ्याला मारण्याआधी पोलीस कर्मचाऱ्यानेदेखील नगरसेवकाला मारहाण केली असल्याचं या व्हिडिओतून स्पष्ट झालं आहे.

<strong>मेरठ, 20 ऑक्टोबर :</strong> मेरठ जिल्ह्यात एका भाजप नगरसेवकाकडून UP पोलीस कर्मचाऱ्याला बेमद मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणात महिलेच्या तक्रारीवरून हॉटेल मालक आणि भाजप नगरसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस कर्मचारी सुखपाल त्याच्या महिला मैत्रिणीसोबत दारूच्या नशेत हॉटेलमध्ये आला होता. टेबलवर बसताच त्याने अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. यावर भाजप नगरसेवक आणि हॉटेल मालकांने त्याला बेदम मारहाण केली आहे. या सगळ्या प्रकारानंतर पोलिसांनी दारूच्या नशेत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यालाही ताब्यात घेतलं आहे.

पुढे वाचा ...
    मेरठ, 20 ऑक्टोबर : मेरठ जिल्ह्यात एका भाजप नगरसेवकाकडून UP पोलीस कर्मचाऱ्याला बेमद मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणात महिलेच्या तक्रारीवरून हॉटेल मालक आणि भाजप नगरसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस कर्मचारी सुखपाल त्याच्या महिला मैत्रिणीसोबत दारूच्या नशेत हॉटेलमध्ये आला होता. टेबलवर बसताच त्याने अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. यावर भाजप नगरसेवक आणि हॉटेल मालकांने त्याला बेदम मारहाण केली आहे. या सगळ्या प्रकारानंतर पोलिसांनी दारूच्या नशेत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यालाही ताब्यात घेतलं आहे.
    First published:

    Tags: BJP, Up crime news, Up Police

    पुढील बातम्या