• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: मायावतींच्या 'या' निर्णयानं राजकीय भूकंप होणार?
  • SPECIAL REPORT: मायावतींच्या 'या' निर्णयानं राजकीय भूकंप होणार?

    News18 Lokmat | Published On: Jun 5, 2019 09:17 AM IST | Updated On: Jun 5, 2019 09:17 AM IST

    मुंबई, 5 जून: लोकसभा निवडणुकीपूर्वी मायावती आणि अखिलेश यादवांनी महागठबंधन करीत भाजपला जोरदार धक्का दिला होता. मात्र लोकसभा निवडणुकीत मायावती आणि अखिलेश यांचा दारुण पराभव झाल्यानंतर मायावतींनी महागठबंधनातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं उत्तर प्रदेशच्या राजकारणात वेगळी राजकीय समीकरणं पुढं येण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close