• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: लतादीदींनी अनेक वर्षांनी गायलं 'हे' गाणं; जवानांना समर्पित
  • VIDEO: लतादीदींनी अनेक वर्षांनी गायलं 'हे' गाणं; जवानांना समर्पित

    News18 Lokmat | Published On: Mar 31, 2019 02:38 PM IST | Updated On: Mar 31, 2019 06:22 PM IST

    मुंबई, 31 मार्च : ''पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील सौगंध मुझे इस मिट्टी की.. या ओळी मला खूप भावल्या असून, मी त्या ओळींना संगीतबद्ध करून भारतीय जवानांना समर्पित करते,'' असं गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी ट्विट करत त्यासोबत ते गाणंही शेअर केलं. बऱ्याच वर्षांनंतर गायलेलं हे गीत ट्विटरवर शेअर करताना लतादीदींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही टॅग केलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी