S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: मनोहर पर्रिकरांना अखेरचा निरोप देण्यासाठी पोहोचले मोदी
  • VIDEO: मनोहर पर्रिकरांना अखेरचा निरोप देण्यासाठी पोहोचले मोदी

    Published On: Mar 18, 2019 03:10 PM IST | Updated On: Mar 18, 2019 03:13 PM IST

    पणजी, 18 मार्च : माजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या पार्थिवावर आज पणजीमध्ये अंत्यसंस्कार होणार आहेत. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं आणि श्रद्धांजली वाहिली. यावेळी त्यांनी पर्रिकर कुटुंबियांचं सांत्वनही केलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close