LIVE NOW

Update : मनोहर पर्रिकर अनंतात विलीन

मनोहर पर्रिकर यांच्या पार्थिवावर आज पणजीमध्ये अंत्यसंस्कार झाले आहेत.

Lokmat.news18.com | March 30, 2019, 10:53 AM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated March 30, 2019
auto-refresh

Highlights

10:53 am (IST)
Load More
पणजी, 18 मार्च : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचं वयाच्या 63व्या वर्षी निधन झालं. गेल्या बऱ्याच दिवसांपासून पर्रिकर स्वादुपिंडाच्या कर्करोगाविरोधात लढा देत होते. अखेर रविवारी (17 मार्च) त्यांची मृत्युशी झुंज संपली.
corona virus btn
corona virus btn
Loading