• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: मनोहर पर्रिकरांच्या अस्थींचं मांडवी नदीत विसर्जन
  • VIDEO: मनोहर पर्रिकरांच्या अस्थींचं मांडवी नदीत विसर्जन

    News18 Lokmat | Published On: Mar 21, 2019 09:43 AM IST | Updated On: Mar 21, 2019 09:44 AM IST

    पणजी, 21 मार्च : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या अस्थींचं विसर्जन मांडवी नदीत करण्यात आलं. पर्रीकरांचे ज्येष्ठ पुत्र उत्पल पर्रीकर यांनी अस्थींचं विसर्जन केलं. यावेळी त्यांच्यासोबत बंधू अवधूत पर्रीकर आणि कुटुंबातील अन्य सदस्य उपस्थित होते. मिरामार येथील गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांच्या समाधीजवळच पर्रीकर यांच्या पार्थिवावर सोमवारी अंतिम विधी करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्या अस्थी कलशाचं मांडवी नदीत विसर्जन करण्यात आलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading