• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: ब्रेकअपचा बदला, प्रेयसीवर केले 12 वार आणि स्वत:चाही चिरला गळा!
  • VIDEO: ब्रेकअपचा बदला, प्रेयसीवर केले 12 वार आणि स्वत:चाही चिरला गळा!

    News18 Lokmat | Published On: Jun 30, 2019 11:37 AM IST | Updated On: Jun 30, 2019 11:37 AM IST

    मंगळुरू, 30 जून: कर्नाटकच्या मंगळुरू शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका प्रियकरानं आपल्या प्रेयसीयवर जीवघेणा हल्ला केला. ते दोघेही एमबीएचे विद्यार्थी असून ब्रेकअप झाल्यामुळं त्या माथेफिरुनं तिच्यावर चाकूनं एकापाठोपाठ 12 सपासप वार केले. तसंच स्वत:वरही वार करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी