• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: रिव्हर राफ्टिंग करताना मरता मरता वाचले 3 तरुण
  • VIDEO: रिव्हर राफ्टिंग करताना मरता मरता वाचले 3 तरुण

    News18 Lokmat | Published On: Apr 17, 2019 11:01 AM IST | Updated On: Apr 17, 2019 11:05 AM IST

    हिमाचल प्रदेश, 17 एप्रिल: काळा आला होता पण वेळ आली नव्हती याच उदाहरण मनालीत पहायला मिळालं आहे. खळाळणाऱ्या नदीत रिवर राफ्टिंग करण्याची अनेकांना आवड असते. पण हे रिवर राफ्टिंग करताना काळजी घेतली नाही तर किती धोकादायक ठरू शकत याची प्रचिती आली आहे. व्यास नदीत राफ्टिंग करत असताना अचानक बोल उलटून तीन जण नदीत पडले. नदीचा प्रवाह कमी झाल्यानं तिघांनाही वाचवण्यात यश आलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading