मनाली, 18 मे: हवामानातील बदलामुळे यंदाही मे महिन्यात मनालीसह इतर भागांत बर्फवृष्टी झाली आहे. रोहतांग, दर्रा, मढी, मनाली परिसरात जवळपास तीन इंच बर्फवृष्टी झाली. बर्फवृष्टीमुळे तापमानात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. असं असलं तरीही पर्यटक मात्र या बर्फवृष्टीचा आनंद लुटण्यासाठी येत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Kul manali, Snow