S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • ट्रॅकरला बांधून तरुणाला काठी तुटेपर्यंत मारलं, VIDEO आला समोर
  • ट्रॅकरला बांधून तरुणाला काठी तुटेपर्यंत मारलं, VIDEO आला समोर

    News18 Lokmat | Published On: Dec 8, 2018 06:56 PM IST | Updated On: Dec 8, 2018 06:56 PM IST

    गांधीनगर, 8 डिसेंबर : तीन गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी एका तरुणाला ट्रॅक्टरला बांधून बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. डिझेल चोरीचा आरोप करत गुजरातमधील मोरबीमध्ये एका तरुणाला अमानुष मारहाण करण्यात आली. ट्रॅक्टरला बांधलेल्या तरुणाला एक जण बेदम मारहाण करताना दिसत आहे. काठी तुटल्यानंतरही या तरुणाला मारहाण सुरू होती. हा सगळा संतापजनक प्रकार कॅमेरात कैद झाला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close