तोंडाने पाणी पाजून वाचवला सापाचा जीव, हे पाहून तुम्हालाही बसेल आश्चर्याचा धक्का

स्वत:च्या जीवाची बाजी लावून सापाला वाचवण्याचा प्रयत्न केल्याची घटना तशी दुर्मिळीच.

News18 Lokmat | Updated On: Jun 2, 2019 01:14 PM IST

तोंडाने पाणी पाजून वाचवला सापाचा जीव, हे पाहून तुम्हालाही बसेल आश्चर्याचा धक्का

साप दिसताच साधारणपणे अनेकजण त्याला घाबरताना दिसतात.

याच भीतीतून मग अनेकदा सापाला मारण्याचाही प्रयत्न केला जातो.

याच भीतीतून मग अनेकदा सापाला मारण्याचाही प्रयत्न केला जातो.

स्वत:च्या जीवाची बाजी लावून सापाला वाचवण्याचा प्रयत्न केल्याची घटना तशी दुर्मिळीच.

स्वत:च्या जीवाची बाजी लावून सापाला वाचवण्याचा प्रयत्न केल्याची घटना तशी दुर्मिळीच.

Loading...

पण इंदौरमध्ये अशी एक घटना आता समोर आली आहे.

शेरसिंह या व्यक्तीने तोंडाने पाणी पाजून सापाचा जीव वाचवला आहे.

इंदौरमध्ये एका शाळेच्या परिसरात लोकांनी सापाला घाबरून त्याच्यावर कीटकनाशक टाकलं.

इंदौरमध्ये एका शाळेच्या परिसरात लोकांनी सापाला घाबरून त्याच्यावर कीटकनाशक टाकलं.  या कीटकनाशकामुळे साप बेशुद्ध अवस्थेत पडला होता.

तिथं उपस्थित असलेले आयकर अधिकारी शेरसिंह यांनी आपल्या तोंडाने सापाला पाणी पाजलं.

जास्त पाणी पाजल्याने सापाला उलटी करण्यास मदत झाली आणि त्याच्या पोटातील कीटकनाशक बाहेर पडलं.

शेरसिंह यांनी केलेल्या या कृतीबद्दल त्यांचं सर्वच स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.

दरम्यान, जखमी सापाला पूर्ण उपचारानंतर वनक्षेत्रात सोडण्यात येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 2, 2019 01:14 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...