News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: पत्नीचा विरह सहन न झाल्यानं तरुणाचा खांबावर चढून आत्महत्येचा प्रयत्न
  • VIDEO: पत्नीचा विरह सहन न झाल्यानं तरुणाचा खांबावर चढून आत्महत्येचा प्रयत्न

    News18 Lokmat | Published On: May 25, 2019 01:03 PM IST | Updated On: May 25, 2019 02:08 PM IST

    ग्वाल्हेर, 25 मे: पत्नीचा विरह सहन न झाल्यानं तरुण चक्क विजेच्या खांबावर चढला आहे. दरम्यान हा प्रकार पोलिसांना समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तरुणाला खाली उतरवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. अनेक दिवसांपासून तरुणाची पत्नी बेपत्ता असून पोलिसांकडून कोणतीही कारवाई होत नसल्यानं तरुणानं आंदोलन केलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी