• होम
  • व्हिडिओ
  • युवकांसाठी पंतप्रधान मोदी आणणार ही खास योजना, पाहा 'मन की बात' UNCUT
  • युवकांसाठी पंतप्रधान मोदी आणणार ही खास योजना, पाहा 'मन की बात' UNCUT

    News18 Lokmat | Published On: Jul 28, 2019 03:19 PM IST | Updated On: Jul 28, 2019 03:19 PM IST

    नवी दिल्ली, 28 जुलै: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज मन की बातमधून देशातील जनतेशी संवाद साधला. यावेळी केंद्र सरकार 29 ऑगस्टला युवकांसाठी खास योजना आणणार असल्याची घोषणा केली आहे. क्रीडा दिनानिमित्तानं प्राचिन खेळांना प्रोत्साहन देणार आहे. यासोबतच चंद्रयान-2, सोशल मीडिया इत्यादी विषयांवर मोदींनी जनतेशी संवाद साधला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी