Elec-widget
  • VIDEO: किरकोळ कारणावरून 2 युवकांना बेदम मारहाण

    News18 Lokmat | Published On: Jul 9, 2019 11:59 AM IST | Updated On: Jul 9, 2019 11:59 AM IST

    रामपूर, 09 जुलै: सोन्या-चांदीच्या दुकानात काम करणाऱ्या दोन युवकांना बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. उत्तर प्रदेशातील रामपूर गावातील घटना आहे. दागिने तयार करण्यावरून वाद झाला आणि वादाचं रुपांतर मारहाणीत झाल्याची माहिती मिळत आहे. पीडित युवकांच्या नातेवाईकांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी