Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • या माणसाला चहा-कॉफी किंवा तंबाखू नाही तर लागलंय भलतंच व्यसन, पाहा VIDEO
  • या माणसाला चहा-कॉफी किंवा तंबाखू नाही तर लागलंय भलतंच व्यसन, पाहा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Sep 14, 2019 02:57 PM IST | Updated On: Sep 14, 2019 02:57 PM IST

    भोपाळ, 14 सप्टेंबर: कोणाला तंबाखू-गुटक्याचं व्यसन असतं तर कोणाला चहा-कॉफीचं पण एका तरुणाला चक्क काचेचे तुकडे खाण्याचं व्यसन लागलं आहे. हा तरुण काचेचे तुकडे चावून खात आहे. त्या तरुणाला मात्र कोणतीही इजा होत नाही असा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी