• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : 'पप्पू की पप्पी', प्रियांका गांधींबद्दल बोलताना भाजप मंत्र्याची जीभ घसरली
  • VIDEO : 'पप्पू की पप्पी', प्रियांका गांधींबद्दल बोलताना भाजप मंत्र्याची जीभ घसरली

    News18 Lokmat | Published On: Mar 18, 2019 11:08 AM IST | Updated On: Mar 18, 2019 11:08 AM IST

    बुलंदशहर, 18 मार्च : काँग्रेस सरचिटणीस यांच्याबाबत भाजप नेत्याने पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. नोएडाचे खासदार आणि केंद्रीय मंत्री महेश शर्मा यांनी आपल्या भाषणात प्रियांका गांधी यांचा उल्लेख 'पप्पू की पप्पी' असा केला आहे. त्यामुळे महेश शर्मा यांच्यावर सध्या चहुबाजूंनी टीका होत आहे. दरम्यान, याआधी भाजप नेत्यांकडून प्रियांका गांधींबाबत आक्षेपार्ह टिपण्णी करण्यात आली होती.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी