LIVE NOW

LIVE : कुठे चाललाय महाराष्ट्र माझा? राज्यकर्त्यांनी उत्तर द्यावं- फडणवीस बरसले

कोरोनाचे अपडेट्स आणि दिवसभरातील राज्यासह देशाभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

Lokmat.news18.com | October 8, 2020, 9:40 PM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated October 8, 2020
auto-refresh

Highlights

9:40 pm (IST)

दिव्यांग आणि कॅन्सरग्रस्तांना मोठा दिलासा
लोकलमधून दिव्यांग, कॅन्सर रुग्णांना प्रवासाची मुभा
मुंबई उपनगरीय रेल्वेनं आता करता येणार प्रवास

8:57 pm (IST)

मराठा आरक्षण आणि MPSC संदर्भात झाली बैठक
एमपीएससी परीक्षा पुढे ढकला -संभाजीराजे
'कोरोना महामारीत विद्यार्थ्यांची जबाबदारी कुणाची?'
सरकारकडे आमची बाजू मांडली -संभाजीराजे
आमची आंदोलनं सुरूच राहणार -संभाजीराजे
आधीच्या 420 जागा तातडीनं भरा -संभाजीराजे
'जुन्या परीक्षा झाल्यात त्यांची नियुक्ती का होत नाही?'
'परीक्षा पुढे ढकलण्यास मुख्यमंत्री अनुकूल'
'केंद्रीय मागासवर्गीय आयोगाच्या कायद्याला पाठिंबा'
प्रकाश आंबेडकरांचं 'ते' वक्तव्य अशोभनीय -संभाजीराजे

8:51 pm (IST)

केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचं निधन
मुलगा चिराग पासवान यांचं ट्विट
गेल्या काही दिवसांपासून होते आजारी
रामविलास पासवान यांचं दीर्घ आजारामुळे निधन
केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचं 74 व्या वर्षी निधन
दिल्लीतल्या रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

8:10 pm (IST)

पुण्यात दिवसभरात 798 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ
पुण्यात दिवसभरात 805 रुग्णांना डिस्चार्ज
पुण्यात दिवसभरात 38 कोरोना रुग्णांचा मृत्यू
पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या 14 हजार 32

7:36 pm (IST)

मराठा आरक्षण, MPSC संदर्भात झाली महत्वाची बैठक
'अजून कुठलाही तोडगा नाही, पुन्हा रात्री बैठक होणार'
मुख्यमंत्र्यांनी विनायक मेटे, संभाजीराजेंशी केली चर्चा
20 मुद्यांवर बैठकीत झाली चर्चा -विनायक मेटे
एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी -मेटे
'ज्यांचं वय बाद होईल त्यांना 1 वर्ष मुदतवाढ द्यावी'
सरकार परीक्षा पुढे ढकलण्याबाबत सकारात्मक -मेटे

 

7:18 pm (IST)

दोन मोठ्या घराण्यांबद्दल अशा भाषेत अनादर व्यक्त करू नये, चंद्रकांत पाटलांनी प्रकाश आंबेडकरांना केलं आवाहन

 

7:10 pm (IST)

'12 तारखेला राज्यस्तरीय 'उद्धवा जागे व्हा' आंदोलन करणार'
शिवाजी पार्क ते चैत्यभूमी मोर्चा काढणार -चंद्रकांत पाटील

7:07 pm (IST)

कृषी आणि कामगार कायदे जनहिताचेच -चंद्रकांत पाटील
'दोन्ही कायद्यांबद्दल आम्ही नरेंद्र मोदींचं अभिनंदन केलं'

6:42 pm (IST)

सरकारला मंदिरं नको, मदिरा हवी -देवेंद्र फडणवीस
'उद्धवजी, तुमच्याकडून अपेक्षा नव्हती, इतके बदललात'
देव-देश-धर्माची लढाई तुम्ही विसरले आहात -फडणवीस
'हे लोकनियुक्त नव्हे, बेईमानानं आलेलं सरकार'
रस्त्यावर उतरून सरकारला वठणीवर आणू -फडणवीस

6:37 pm (IST)

'शरद पवारांचं लाक्षणिक उपोषण खासदारांच्या निलंबनाबद्दल'
मॅडमचा दबाव म्हणून उद्धवजी तयार झाले -फडणवीस
...आणि कृषी विधेयकांबद्दल विरोध केला -फडणवीस
नरेंद्र मोदी शेतकऱ्यांचे कैवारीच -देवेंद्र फडणवीस
'शेतकऱ्यांच्या बांधावर कृषी कायदा समजवून सांगणार'
सर्व आघाड्यांवर सरकार अपयशी -देवेंद्र फडणवीस
'मूळ विषयांवर भरकटवण्यासाठी वेगवेगळे विषय'

Load More
मुंबई, 08 ऑक्टोबर : कोरोनाचे अपडेट्स आणि दिवसभरातील राज्यासह देशाभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर