LIVE NOW

LIVE: पुण्यातल्या भारत इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष श्री. मा. भावे यांचे निधन

कोरोनाचे अपडेट्स आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर.

Lokmat.news18.com | October 7, 2020, 10:13 PM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated October 7, 2020
auto-refresh

Highlights

10:13 pm (IST)

'मास्कच्या किमती कमी करणारं महाराष्ट्र ठरणार पहिलं राज्य'
सामान्यांना किफायतशीर किमतीत मिळणार मास्क -राजेश टोपे

9:15 pm (IST)

नागालँडचे माजी राज्यपाल अश्विनीकुमार यांची आत्महत्या
अश्विनीकुमार सीबीआयचे माजी संचालक

 

9:08 pm (IST)

तांत्रिक अडचणींमुळे आयडॉलच्या न होऊ शकलेल्या आणि पुढील सर्व परीक्षा 19 ऑक्टोबरपासून सुरू होणार, सुधारित वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध होणार, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक विनोद पाटलांची माहिती

8:22 pm (IST)

राज्यात आज 14 हजार 578 नव्या रुग्णांची भर
राज्यात आज कोरोनामुळे 355 रुग्णांचा मृत्यू
राज्यात आज 16 हजार 715 कोरोनामुक्त
राज्यातील रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 80.81 टक्क्यांवर
राज्यात सध्या 2 लाख 44 हजार 527 अॅक्टिव्ह रुग्ण

7:41 pm (IST)

राज्यात आदरातिथ्य क्षेत्रासाठी क्रांतिकारी निर्णय
70 परवानग्यांऐवजी आता 10 परवानग्या, 9 स्वयंप्रमाणपत्रं
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब
'कृषी पंपधारकांसाठी उच्चदाब वितरण प्रणाली राबवणार'

7:16 pm (IST)

विनायक मेटे, संभाजीराजेंपाठोपाठ मराठा क्रांती मोर्चाचाही विरोध
येत्या 11 ऑक्टोबरला होणाऱ्या MPSC परीक्षेला विरोध
'गनिमी कावा करून परीक्षा घेण्याचा प्रयत्न हाणून पाडणार'

6:50 pm (IST)

महाराष्ट्रात रेस्टॉरंट आणि बारची वेळ वाढवली; रेस्टॉरंट आणि बार सकाळी 7 ते रात्री 10 पर्यंत सुरू राहणार, वेळ वाढवण्याची संबंधित व्यावसायिक संघटनांनी केली होती मागणी, राज्य सरकारनं याबाबत नवा आदेश काढला

6:41 pm (IST)

निजामुद्दीन-पुणे आठवड्यातून दोन वेळा, हावडा-पुणे आठवड्यातून दोन वेळा तर 
अजनी-पुणे आठवड्यातून एकदा सुरू होणार, या ट्रेनही लवकरच सुरू होणार

 

6:11 pm (IST)

'बचत गटांना 523 कोटी देण्यास कॅबिनेटची मान्यता'
महिला-बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांची माहिती
'ग्रामीण भागातील महिला बचत गटांना मिळणार रोजगार'
'महिला आर्थिक विकास महामंडळ नवतेजस्विनी राबवणार'
'ग्रामीण भागातील महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार'
महाविकास आघाडीचा महत्वपूर्ण निर्णय
'या योजनेमुळे 10 लाख कुटुंब दारिद्र्यरेषेतून बाहेर येणार'
महिला-बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांची माहिती

 

5:31 pm (IST)

अभिनेत्री रिया चक्रवर्ती भायखळा जेलबाहेर
28 दिवसांनंतर रिया भायखळा जेलबाहेर
रियाला एक लाखाच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर

 

Load More
मुंबई, 07 ऑक्टोबर: कोरोनाचे अपडेट्स आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर.