LIVE मराठा आरक्षण: SEBC प्रकरणी सुप्रीम कोर्टात घटनापिठासमोर सुनावणी होणार

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स

  • News18 Lokmat
  • | December 04, 2020, 19:33 IST |
    LAST UPDATED 2 YEARS AGO

    हाइलाइट्स

    7:25 (IST)

    दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी स्वाभिमान शेतकरी संघटनेचं आंदोलन
    तुळजाभवानीची आरती करून आत्मक्लेश जागर आंदोलनाला सुरुवात
    'केंद्र सरकारला सुबुध्दी येऊ दे',  स्वाभिमान शेतकरी संघटनेची तुळजाभवनीकडे प्रार्थना

    7:23 (IST)

    अमरावती विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक
    अमरावतीत तब्बल 24 तासा पासून मतमोजणी सुरुच
    अपक्ष उमेदवार किरण सरनाईक आघाडीवर

    मुंबई, 04 डिसेंबर : कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स