LIVE NOW

LIVE : पोलीस उपनिरीक्षकास लाच घेताना अटक, अहमदनगरमधील घटना

कोरोनाचे अपडेट्स, देशातील आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स

Lokmat.news18.com | November 3, 2020, 10:38 PM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated November 3, 2020
auto-refresh

Highlights

10:37 pm (IST)

- शिर्डी न्यूज फ्लॅश
पोलीस उपनिरीक्षकास लाच घेताना अटक 
संगमनेर शहर पोलीस ठाण्याचा उपनिरीक्षक राणा परदेशी 
एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना अटक 
नाशिकच्या लाचलुचपत विभागाची कारवाई 
दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी केली होती 2 लाख रुपयांची मागणी 
पोलीस उपनिरीक्षकासह खाजगी इसमासही केली अटक 

10:00 pm (IST)

मध्य रेल्वेची उद्यापासून अमन लॉज आणि माथेरान दरम्यान शटलसेवा

9:35 pm (IST)

राज्यात दिवसभरात 4,909 नवीन रुग्ण
राज्यात दिवसभरात 120 रुग्णांचा मृत्यू
राज्यात दिवसभरात 6,973 रुग्ण कोरोनामुक्त
राज्यात रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 90.46%

8:48 pm (IST)

संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षकाला एक लाखाची लाच स्वीकारताना अटक, नाशिकच्या लाचलुचपत विभागाची कारवाई

8:34 pm (IST)

केडीएमसी कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट
केडीएमसी कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर
यंदा 15 हजारांचं सानुग्रह अनुदान

8:28 pm (IST)

पुणे - दिवसभरात 247 रुग्णांची वाढ
पुण्यात दिवसभरात 280 रुग्णांना डिस्चार्ज
पुण्यात दिवसभरात 23 रुग्णांचा मृत्यू
पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या 5647

7:29 pm (IST)

नदी पुनरुज्जीवनात सांगली जिल्हा देशात पहिला
अग्रणी नदी पुनरुज्जीवन कार्याला पुरस्कार
'राष्ट्रीय जल' पुरस्कारानं होणार सन्मान
पुढील आठवड्यात पुरस्कार करणार प्रदान

7:18 pm (IST)

सातारा - नव्या राजकीय पर्वाला सुरुवात, विलासराव पाटील उंडाळकर आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या मनोमिलनावर शिक्कामोर्तब, शुक्रवारी कराडला कॉंग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा

 

7:16 pm (IST)

मराठा-ओबीसीत दुही पसरवत असल्याचा आरोप
मंत्री विजय वडेट्टीवारांनी आरोप फेटाळले
'अठरापगड जमातीच्या वेदनांचा विचार करतो'
वारसाहक्कानं राजकारणात आलो नाही -वडेट्टीवार

 

7:04 pm (IST)

संबंधित जमीन महसूल विभागाची -आदित्य ठाकरे
'जिल्हाधिकाऱ्यांकडून सर्व न्यायप्रविष्ट बाबी पूर्ण'
'कांजूरच्या मिठागराची जागा राज्य सरकारची'

 

Load More
कोरोनाचे अपडेट्स, देशातील आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स