पुणे मनपा प्रशासनाची नियमावली जाहीर
1 नोव्हेंबरपासून उद्यानं, बागा सुरू होणार
वेळ - सकाळी 6 ते 8, संध्या. 5 ते 7
पुण्यात 4 तास राहणार उद्यानं खुली
मास्क, सॅनिटायझरचा वापर अनिवार्य
6 फूट अंतर पाळणं बंधनकारक
10 वर्षांच्या खालील मुलांना प्रवेशबंदी
65 वर्षांवरील ज्येष्ठांनाही प्रवेश नाही
पुण्यातील 85 उद्यानं 1 तारखेपासून खुली होणार